Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी


 महाराष्ट्र - राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर मध्ये लवकरच पदभरती घेण्यात येणार आहे . या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे . इलेक्ट्रिशियन या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे . तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.