ब्रेकिंग- शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर , - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

ब्रेकिंग- शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर ,

ठाकरे- सरकारची घोषणा राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी तसेच पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं . या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले . जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर- बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर - बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर . ही मदत 2 हेक्टर मर्यादित . -