देशाला उद्या मिळणार 100 लाख कोटींची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ ऑक्टोबर २०२१

देशाला उद्या मिळणार 100 लाख कोटींची भेट


 पंतप्रधान- नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला गती शक्ती योजनेची घोषणा केली होती . 100 लाख कोटी रुपयांची ही योजना उद्या ( मंगळवारी ) लाँच करण्यात येणार आहे . या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल . ही योजना देशातील मास्टर प्लान आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल .