जम्मू - काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळली ; 10 ठार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

जम्मू - काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळली ; 10 ठार


जम्मू - काश्मीरमधील डोडा येथे भीषण अपघात झाला आहे . थात्री दोडा मार्गावरील सुई गवारी येथे मिनी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला . या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला . तर 12 हून अधिक लोक जखमी आहेत .

प्राथमिक माहितीनुसार , मिनी बसवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले . या घटनेमुळे सुई गवारी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.