WCL Recruitment : 1,281 पदांची भरती | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ सप्टेंबर २०२१

WCL Recruitment : 1,281 पदांची भरती |

 


WCL Nagpur Recruitment 2021 |
वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर अंतर्गत 1,281 पदांची भरती


वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे तब्बल 1281 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCL Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे. http://www.westerncoal.in/?q=node/19

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, नागपूर (WCL) येथे ITI अप्रेंटीस, पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदाच्या एकूण 1,281 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

 

✅ Official WebSitewesterncoal.in
  • पदाचे नाव – ITI अप्रेंटीस, पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटिस 
  • पद संख्या – 1,281 जागा
  • शैक्षणिक पात्रता – ITI in Relavent Trade/ Full Time Diploma/ Degree Course (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (http://103.59.142.228:8081/wclweb/pap_140821.pdf.pdf)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 सप्टेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – westerncoal.in