ताडोबाच्या दर्शनासाठी सचिन तेंडूलकर बनला वाहनचालक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ सप्टेंबर २०२१

ताडोबाच्या दर्शनासाठी सचिन तेंडूलकर बनला वाहनचालकसध्या सचिन तेंडुलकर आपल्या संपूर्ण परिवारासोबत नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हाड आणि ताडोबा याठिकाणी कुटुंबीयांसोबत अनेकदा वाघोबाच्या दर्शनाला आला आहे. यानंतर तो पुन्हा जंगलसफारीसाठी ताडोबाला रवाना झाला आहे. नुकतंच त्याचं नागूपर विमानतळावर त्याचं आगमन झालं आहे. विमानतळावर लॅन्ड होताच सचिन स्वत: ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला रवाना झाला आहे. 


विमानतळावर लॅन्ड होताच तो स्वत: ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला रवाना झाला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचं कुटुंबही होतं. गेली अनेक दिवस लॉकडाऊनमुळे घरातच राहिल्यानंतर सचिन तेंडूलकर आपल्या कुटुंबासोबत ताडोबाच्या जंगलसफारीसाठी रवाना झाला आहे. यावेळी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तो स्वत: ड्राइव्ह करत ताडोबाला गेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.


https://twitter.com/i/status/1434048805884682242

गणराज्यदिनी सचिन तेंडुलकर ताङोबात काय म्हणाला? वाचा

https://www.khabarbat.in/2021/01/sachin-tendulkar-tadoba-visit.html