📳 चंद्रपूरची दारू सुरू होताच घडली अशी घटना; नागरिकांनी केली धुलाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१८ सप्टेंबर २०२१

📳 चंद्रपूरची दारू सुरू होताच घडली अशी घटना; नागरिकांनी केली धुलाई

 📳 चंद्रपूरची दारू सुरू होताच घडली अशी घटना; नागरिकांनी केली धुलाई


दारूच्या नशेत असलेल्या एका चारचाकी वाहन चालकाने दुसऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिल्याची घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास शहरातील दुर्गापुरातील मेजर गेट जवळ घडली आहे. या घटनेनंतर नशेत असलेल्या चारचाकी वाहन चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर द्रकं अँड ड्राइव्ह ची ही पहिलीच घटना आहे. या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चारचाकी वाहन ताब्यात घेतले. पूढील तपास पोलीस करीत आहेत.
Chandrapur crime news update