WhatsApp Update | पहिल्यांदा व्हाट्सएपमध्ये खूप नवीन फीचर्स | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१० ऑगस्ट २०२१

WhatsApp Update | पहिल्यांदा व्हाट्सएपमध्ये खूप नवीन फीचर्स |


मित्रांनो, 2021 मध्ये पहिल्यांदा व्हाट्सएपमध्ये खूप नवीन फीचर्स आले, आणि खूप नवीन फीचर्स खूप लवकर आहेत.  या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व नवीन व्हॉट्सअॅप फीचर बद्दल सांगतो. 

नवीन काय आहे


* तुम्ही आता प्राप्तकर्ते फक्त एकदाच पाहू शकतात असे फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. मथळ्याच्या बाजूला दिसणाऱ्या नव्या “1” चिन्हावर टॅप करा.

* संग्रहित केलेली चॅट्स आता नवीन मेसेजेस आल्यावरही संग्रहित आणि म्यूट केलेलीच राहतील. यामध्ये बदल करायचा असल्यास, सेंटिग्ज > चॅट्स > चॅट्स संग्रहित ठेवा येथे जा.

* तुम्ही आता ग्रुप कॉल्स सुरू असताना त्यांमधून बाहेर येऊ शकता आणि त्यांमध्ये पुन्हा सामील होऊ शकता.

• ग्रुप चॅट : तुमच्या संपर्कांसह ग्रुप चॅटचा आनंद घ्या जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबियांच्या संपर्कात राहू शकता.

• WHATSAPP वेब : तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरवरून देखील WhatsApp संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकता.

WhatsApp संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जगभरातील तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅट करा आणि आंतरराष्ट्रीय एसएमएस शुल्क टाळा.*

• युझरनेम्स अर्थात वापरकर्ता नाव आणि पिन्स ची गरज नाही : आणखी एक वापरकर्तानाव किंवा पिन लक्षात ठेवण्याची काळजी कशाला? एसएमएस प्रमाणेच WhatsApp देखील तुमचा फोन नंबर वापरते आणि तुमच्या फोनमध्ये असलेल्या ॲड्रेस बुकसह विनासायास एकत्रित होते.

• नेहमी लॉग इन केलेल रहा : WhatsApp वर तुम्ही नेहमीच लॉग इन केलेले राहता त्यामुळे तुमचा कोणताही मेसेज सुटत नाही. तुम्ही कुठे लॉग इन केले आहे किंवा कुठे लॉग आउट केले आहे याविषयी आणखी गोंधळ नाही.

• तुमच्या संपर्कांसह त्वरित कनेक्ट व्हा : तुम्हाला WhatsApp असलेल्या तुमच्या संपर्कांसह त्वरित आणि सहजपणे कनेक्ट करण्यासाठी तुमचे ॲड्रेस बुक वापरले जाते, यामुळे आता लक्षात ठेवण्यास अवघड अशी वापरकर्तानावांची गरज नाही.

• ऑफलाईन मेसेजेस : तुम्ही तुमच्या अधिसूचना बघितल्या नाहीत किंवा तुमचा फोन बंद ठेवला असला तरीही, पुढील वेळी तुम्ही ॲप वापरेपर्यंत WhatsApp तुमचे अलीकडील संदेश जतन करेल.

• आणि बरंच काही : तुमचे लोकेशन शेअर करा, संपर्क शेअर करा, कस्टम वॉलपेपर आणि नोटिफिकेशन्सचा आवाज सेट करा, एकापेक्षा अधिक संपर्कांना एकाच वेळी, संदेश ब्रॉडकास्ट करा आणि बरेच काही!

WhatsApp Business ॲप

WhatsApp Business हे ॲप मोफत डाउनलोड केले जाऊ शकते आणि ते लघु उद्योजकांना लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे. तुमचे प्रॉडक्ट्स आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी एखादा कॅटलॉग तयार करा आणि मेसेज ऑटोमेट करणे, त्यांचे वर्गीकरण करणे व त्यांना त्वरित उत्तर पाठवणे यासाठी टूल्सचा वापर करून तुमच्या ग्राहकांशी सहज संवाद साधा.


हा व्हिडिओ पहा....१८० हून अधिक देशांमधील शंभर कोटीपेक्षा अधिक लोक, त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत केव्हाही आणि कुठेही संपर्कात राहाता यावे यासाठी WhatsApp1 वापरतात. जगभरातील फोन्सवर उपलब्ध असलेले WhatsApp पूर्णपणे मोफत2 असून ते सोपे, सुरक्षित, विश्वासार्ह मेसेजिंग आणि कॉलिंग उपलब्ध करून देते. WhatsApp ची स्थापना 'यान कौम' आणि 'ब्रायन ॲक्टन' या दोघांनी केली ज्यांनी पूर्वी २० वर्षे Yahoo मध्ये एकत्रितपणे काम केले. WhatsApp २०१४ मध्ये Facebook मध्ये सामील झाले परंतु ते स्वतंत्र ॲप म्हणून कार्यरत राहील आणि संपूर्ण जगभरात वेगवान आणि विश्वासार्ह मेसेजिंग सेवा निर्माण करण्यावर जास्तीत जास्त भर देईल.