बँकींग सेवा क्षेत्रात नोकरी संधी🏦 | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २२, २०२१

बँकींग सेवा क्षेत्रात नोकरी संधी🏦 |

सिंदेवाही अर्बन निधी लिमिटेड. महाराष्ट्र कार्यक्षेत्रात कार्यरत आॕनलाईन बँकींग सेवा देणाऱ्या संस्थेला खालील पदांसाठी पात्र उमेदवार पाहिजेत. 


🔘 क्लार्क कम कॅशियर

💠 पात्रताः पदवीधर ,बँक,पतसंस्था ,मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी इत्यादी मधील १ वर्ष अधिक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. अनुभव नसल्यास ही चालेल.


🔘 शिपाई

10 /12 वि उत्तीर्ण / अनुत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या शिक्षण आणि वैयक्तिक कौशल्यावर संधी देण्यात येईल. 


🔘 दैनिक अभिकर्ता 

10 /12 वि उत्तीर्ण / अनुत्तीर्ण उमेदवारांना त्यांच्या शिक्षण आणि वैयक्तिक कौशल्यावर संधी देण्यात येईल.


 अंतिम दिनांक :- 28 ऑगस्ट 2021

मुलाखत दिनांक आपल्या ला कळविण्यात येईल

🤝 आजच आपला इंटरव्ह्यू  / मुलाखत राखीव / बुक करा बायोडेटा पाठवा खालील नंबरवर किंवा काॕल करून आपली व्ययक्तीक माहिती नोंदवा.


☎️ 9075122448 

☎️ 7057199115 

📧 [email protected] 

🏦 पत्ता: सिंदेवाही अर्बन निधी लिमिटेड .

नागपूर रोड सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर.Company Details

CIN

U65990PN2021PLN203522

Company Name  SINDEWAHI URBEN NIDHI LIMITED