आयुध निर्मानी केंद्रीय विद्यालय बिबट मृतावस्थेत आढळला #ofc # bebatdeth - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ ऑगस्ट २०२१

आयुध निर्मानी केंद्रीय विद्यालय बिबट मृतावस्थेत आढळला #ofc # bebatdethशिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधि
भद्रावती वरून 5 कि मी अंतरावर असलेल्या आयुध निर्मानी चांदा वसाहती मध्ये केंद्रीय विद्यालय जवळ मृतावस्थेत बिबट आज दि19 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजता च्या सुमारास आढळला असल्याची बातमी वनविभागाला मिळाली. वनविभागानी त्वरित घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. शवविच्छेदन साठी रवाना केले.

अधिक बातमी थोड्याच वेळात पहात रहा
काव्यशिल्प डिजिटल मीडिया