अबे पोट्टेहो ! कराळे सरांचा कोकणवाशियाना एक मदतीचा हात..!! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०८ ऑगस्ट २०२१

अबे पोट्टेहो ! कराळे सरांचा कोकणवाशियाना एक मदतीचा हात..!!15 ऑगस्ट 2021 ला आम्ही कोकणात मदत घेऊन जाणार आहे. त्यासाठी  आपल्या मदतीची आवश्यकता आहे 

यामधे आम्ही त्यांना ..

अन्नधान्य कीट

5kg आटा ,

3kg तांदूळ , 

1kg साखर ,

1 kg मटकी ,

1kg तुर  दाल ,

1kg तेल ,

10kg मीठ, 

200gm मिरची पावडर ,

100g धनिया पावडर, 

100g जिरा पावडर , 

100gm हळद पावडर , 

200gm सोयाबीन वडी 

1/2kg बेसन 


तसेच काही बँकेट्स आणि नोटबुक , रजिस्टर आणि पेन 

या वस्तू साठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे .

आपले जुन्या मदतीतले 55 हजार(  67 हजर होते ब्लड कॅन्सर आणि काही आजारी लोकांना मदत केली ) शिल्लक आहे .

आर्थिक मदतीसाठी आम्हाला या बँक खात्या वर मदत पाठवा.


बँक ऑफ महाराष्ट्र 

Account name : दिव्यज्योती बहुउद्देशीय संस्था

Account no : 60326853792

Ifci code.     : MAHB0001389

कोणी ही आर्थिक मदत केल्यास आपल्या नावासहित पैसे पाठवल्याचा स्क्रीन shot आम्हाला खालील no वर पाठवा 

1) अतुल लेंडे : 8010285625


आम्ही 

15 ऑगस्ट : कारंजा लाड , मेहकर , सिंदखेड राजा , जालना , बदनापूर, शेंदरी,  aaourangabad , 

16 ऑगस्ट : प्रवरानगर , नेवासे फाटा, अहमदनगर, शिरूर , रांजणगाव , शिक्रापूर ,पुणे , सातारा 

या मार्गे जाणार आहे तरी आपणास काही मदत करायची असल्यास वर दिलेल्या अन्न धान्याची व्यवस्थित कीट बनवून आम्हाला द्यावी आम्ही ती कोकण वासियांना पोहचून देऊ .

या बाबत आधीच आम्हाला कळवा .

तांदूळ आणि आटा वेगळा आणि सर्व चिल्लर साहित्य एका वेगळ्या 5kg च्या caribag मध्ये भरावे .


संपर्क : मोहित सहरे :9763979102

            वैभव होते :7350770309Nitesh karale Phoenix Academy wardha