नागपूर येथे खाजगी नियोक्ता करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ ऑगस्ट २०२१

नागपूर येथे खाजगी नियोक्ता करिता रोजगार मेळाव्याचे आयोजन |

नागपूर येथे खाजगी नियोक्ता करीता पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन नागपूर रोजगार मेळाव्या चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. 

मेळाव्याची तारीख 13 ऑगस्ट 2021

  • पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
  • अर्ज पध्दती – ऑफलाईन (Offline)
  • राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)
  • विभाग – नागपूर (Nagpur)
  • नोकरी ठिकाण – नागपूर (Nagpur)
  • मेळाव्याचा पत्ता – नागपूर (Nagpur)
  • मेळाव्याची तारीख – 13 ऑगस्ट 2021