MSF - महाराष्ट्र सुरक्षा बलाची 7000 जागेची भरती रद्द, शासनाचा निर्णय. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑगस्ट १९, २०२१

MSF - महाराष्ट्र सुरक्षा बलाची 7000 जागेची भरती रद्द, शासनाचा निर्णय.


नवी मुंबई - महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये 7000 जागेवर भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी फार्म देखील भरले होते. मात्र ही भरती राज्य शासनाने रद्द केला आहे.