माहीती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी मोहन शिंदे यांची निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०२ ऑगस्ट २०२१

माहीती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी मोहन शिंदे यांची निवड

पेठ वडगांव : येथील मोहन शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन.न्युज 24 सलग्न माहीती अधिकार, पोलीस मित्र  व पत्रकार संरक्षण सेनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी  निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तुळशीराम जांभूळकर यांनी दिले.

या निवडीसाठी संघटनेच्या  महाराष्ट्र खानदेश विभागीय अध्यक्ष श्री.जयवंत धांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.