१० ऑगस्टपासून सर्व नागरिकांकरिता दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध | Metro Nagpur - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०९ ऑगस्ट २०२१

१० ऑगस्टपासून सर्व नागरिकांकरिता दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध | Metro Nagpurनागपूर ०९ : प्रवाश्यांना माहिती करिता सूचित करण्यात येते कि, दिनांक १० ऑगस्ट २०२१ पासून महा मेट्रो,नागपूर प्रवासी सेवा सर्व नागरिकांनकरिता दर १५ मिनिटांनी उपलब्ध असेल.

१. ऑरेंज लाईन(सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) सकाळी ८. ०० ते सायंकाळी ८. ०० पर्यंत

२. अँक्वा लाईन (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) सकाळी ६. ३० ते सायंकाळी ८. ०० पर्यंत