नगरसेविका कल्पना बगूलकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाचे भुमिपुजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३१ ऑगस्ट २०२१

नगरसेविका कल्पना बगूलकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाचे भुमिपुजन

 क्रांती चौक, बाबूपेठ वार्ड परिसरातील श्री नामदेव पिपरे ते दक्षीणमुखी हनुमान मंदीर समोरील ग्राऊंड ते श्री बबलू चव्हान पर्यंत सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाचे भुमिपुजन आज दि. 29/8/21 ला सकाळी 10.30 वा माजी झोन सभापती व नगरसेविका सौ. कल्पनाताई के. बगूलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभप्रसंगी श्री जर्नाधनजी क्षीरसागर, श्री निर्मल ठाकुर, श्री नामदेव पिपरे, श्री उत्तम उगे, श्री बबलू चव्हान, श्री विनोद लोहे, सुधीर पिंगे, मनिष पिपरे , राहुल पिजदुरकर, बावणे काकाजी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.