JCB ने केबल तोडली; चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाचा विजपुरवठा खंडित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० ऑगस्ट २०२१

JCB ने केबल तोडली; चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाचा विजपुरवठा खंडित

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे JCB ने केबल तोडली त्यामुळे संपूर्ण रुग्णालयाचा विजपुरवठा खंडित आहे. सामान्य रुग्णालयात त्यांच्या द्वारे खोदकाम सुरु होत आहे,  त्यामुळे ही भूमिगत केबल damage झाली. 6/7 तासाचा कालावधी विजपुरवठा पूर्ववत होण्यास लागेल. महावितरण चे अभियंता व कर्मचारी दुरुस्ती कामात लागले आहेत उपकार्यकारी अभियंता उपविभाग यांनी माहिती दिली. 


महावितरचे उपकार्यकारी अभियंता श्री वसंत हेडाऊ, सहाय्यक अभियंता, टिकेश राऊत शेवटी पर्यायी व्यवस्था (टाउन 1वाहिनी वरून ) करून वाजता विजपुरवठा पूर्ववत करून दिला. सध्यास्थितीत तुटलेलेली केबल बदलविणे आवश्यक असून, मोठे काम असल्याने उद्या नागपूर वरून जॉईंटर येणार आहेत. उद्या दिवसभर काम चालेल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे  केबल ची  डिमांड पाठवली आहे. विजपुरवठा सुरु करून महावितरण चे अभियंते, कर्मचारी नजर ठेवून आहेत.