IDBI बँक येथे रिक्त जागा : बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

IDBI बँक येथे रिक्त जागा : बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईलIDBI बँक येथे कार्यकारी पदाची 956 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे.

 • पदाचे नाव – कार्यकारी
 • पद संख्या – 956 जागा
 • UR – 373
 • SC – 138
 • ST – 69
 • OBC – 248
 • EWS – 92

 • शैक्षणिक पात्रता – A Graduate from a recognized university with minimum 55% marks (50% for SC/ST/PWD)


कार्यकारी पदासाठी २० ते २५ या वयातील उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST/PWD उमेदवारांसाठी ५०% गुणांसह पदवी आवश्यक आहे. उमेदवारांकडे गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

 • वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
 • फीस –
 • SC/ST/PWD – रु. 200/-
 • FOR ALL OTHERS – रु. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.inपदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

 • पद संख्या – 676 जागा
 • शैक्षणिक पात्रता – A Graduate from a recognized university with minimum 60% marks (55% for SC/ST/PWD)
 • वयोमर्यादा – 21 ते 28 वर्षे
 • फीस –
 • SC/ST/PWD – रु. 200/-
 • FOR ALL OTHERS – रु. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – IDBI Bank Jobs 2021

IDBI Bank Recruitment 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट ही आहे. SC/ST/PWD साठी  रु. २०० तर इतर उमेदवारांसाठी रु. १००० अर्ज शुल्क असणार आहे.

 बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करता येईल. अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in