चार जणांचा बुडून मृत्यू । सेल्फी आणि पोहण्याचा नाद जिवघेणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ ऑगस्ट २०२१

चार जणांचा बुडून मृत्यू । सेल्फी आणि पोहण्याचा नाद जिवघेणा
दोन घटनात चार जण बुडाले

भंडारा :- सेल्फीच्या नादात गोसेखुर्द धरणामध्ये दोघे बुडाले, दोघेही नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथील रहिवासी दोघेही सख्खे भाऊ, मंगेश मधुकर जूनघरे (३७), विनोद मधुकर जुनघरे (३५) यांचा समावेश आहे. सायंकाळी 5 वाजेची घटना असून पोलीस घटनास्थळी दाखल शोधकार्य करीत आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्य़ातील सावली तालुक्यातील पाथरी ते पालेबारसा रोड वरील आसोलामेंढा नहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सोनू पितांबर सोरदे वय 23 वर्ष रा.बामणी जिल्हा गडचिरोली व सुरज नानाजी नेवारे वय 20 वर्ष रा . पाथरी हे गेले होते . त्यात ते बुडाले .