शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली | सुधारित वेळापत्रकानुसार 12 ऑगस्ट रोजी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०४ ऑगस्ट २०२१

शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली | सुधारित वेळापत्रकानुसार 12 ऑगस्ट रोजी

राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि. ०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्यात येईल.


पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होऊन आठ दिवस झाले नाही, तोच पुन्हा परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार 12 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. 
https://etechguruji.com/wp-content/uploads/2021/07/DGIPR.pdfडाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF