शिक्षण आपल्या दारी | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, ऑगस्ट १८, २०२१

शिक्षण आपल्या दारी |

नागरी हक्क संरक्षण संघ द्वारा आयोजित श्रीमती दादिबाई देशमुख हिंदू मुलिंची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय नागपुर यांच्या संयुक्त विध्यमनाने शिक्षण आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत कोविड मुड़े निर्माण झालेल्या परिस्थिति सर्व विद्यार्थी शिक्षण घेण्यास कार्यक्षम नव्हते, म्हणूनच विविध वस्ती मधे जाऊन सर्व वर्गातिल विद्यार्थी वर्गाला शिक्षणाची गोंडी कायम राहवी ,या करिता वरील उपक्रम आम्ही राबवित आहो,स्त्री शिक्षण चे अध्य्क्ष श्री रविन्द्र फड़नवीस सर्, तसेच सौ सीमा फडणवीस मैड़म यांच्या मार्ग दर्शना खाली हा उपक्रम योगी अरविंद नगर,हनुमान मंदिर,विनकर कॉलोनी टांडापेठ, आणि शिवाजी नगर,नागपुर, येथे नियमित वर्ग श्री सुबोथ आस्टिकर सर् यांच्या मार्गदर्शना खाली आयोजक श्री श्याम हरड़े, श्री. मनीष खानोरकर आणि गिरधारी निमजे या सर्वांच्या प्रयतनाने शाळा चे शिक्षक श्री डोंगरे सर्, श्री वंजारी,सौ अनिता सुरकार, सौ नीता वंजारी श्री खड़से, सौ मीनल बाविस्कर, प्रिया आतराम, माया सोनवाने है शिक्षक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करीत आहे.


 education Home to Home