प्रतिकची दिल्ली आयआयटीसाठी निवड | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑगस्ट २०२१

प्रतिकची दिल्ली आयआयटीसाठी निवड |


जुन्नर /आनंद कांबळे 

कराड येथील शासकीय अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतिक उत्तम कांबळे याची आयआयटी दिल्ली येथे एम टेकसाठी निवड झाली आहे.  प्रतिक कांबळे यांचे वडिल श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या आय टी आय येथे प्राध्यापक आहेत.  श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर यांनी प्रतिक कांबळे यांचे अभिनंदन केले. 

या निवडीने प्रतिक कांबळे याचे अभिनंदन होत आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली (Indian Institute of Technology Delhi)