विठ्ठल मंदिर वॉर्डातील गोलू अमलनाल्यात बुडाला | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ ऑगस्ट २०२१

विठ्ठल मंदिर वॉर्डातील गोलू अमलनाल्यात बुडाला |

 चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अमलनाला तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता उघडकीस आली. गोलू चट्टे (२४) रा.विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. गडचांदूरजवळील अमलनाला वेस्टवेअरच्या पाण्यात ८-१० वर्षाची दोन मुले बुडत होती. त्यांना वाचवायला दोघे जण पाण्यात उतरले. त्यात सदर तरुण पोहणे येत नसताना पाण्यात उतरला आणि बुडाला असे कळते.


Chandrapur Amalnala Lake