Breaking News - वाहनाच्या धडकेत बिबट ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ ऑगस्ट २०२१

Breaking News - वाहनाच्या धडकेत बिबट ठार

Breaking News - Bibat killed in vehicle crash


Chandrapur - वरोरा- भद्रावती मार्गावरील टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. 
Breaking News - Bibat killed in vehicle crash