करंजखेड येथे धारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन परताना शेतकऱ्याचा मृत्यू, परिसरात हळहळ. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

करंजखेड येथे धारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन परताना शेतकऱ्याचा मृत्यू, परिसरात हळहळ.


औरंगाबाद
 - दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने कन्नड तालुक्यातील धारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर परतत असताना एका शेतकऱ्याचा हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोपट गोपाळा पवार (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.