देवपुडी येथे कोरोना लसीकरण मोहीम संपन्न. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २९, २०२१

देवपुडी येथे कोरोना लसीकरण मोहीम संपन्न.


औरंगाबाद - राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कन्नड, प्राथमिक आरोग्य केंद्र, हतनूर च्या वतीने गावात कोरोना लासिकरण कॅम्प आयोजित करून गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले. आलेल्या डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी, शिक्षकांचे व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांचे ग्राम पंचायतीच्या वतीने आभार मानण्यात आले. सरपंच सौ. सुरेखाताई शेषराव रोरे, उपसरपंच सौ. दिपाली जयदीप वेताळ, सर्व ग्राम पंचायत सदस्य, व  मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची उपस्थिती होती.