औरंगाबादचे खा.ईम्तियाज जलील उद्या स्वतंत्र दिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवणार. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१४ ऑगस्ट २०२१

औरंगाबादचे खा.ईम्तियाज जलील उद्या स्वतंत्र दिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवणार.

औरंगाबाद - राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता, असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उद्या (ता.१५) अगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याचे खासदार ईम्तियाज जलील पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवणार आहेत. अशी माहिती खासदार जलील यांनी सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे दिली आहे.