महाराष्ट्र राज्यातील ६७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ ऑगस्ट २०२१

महाराष्ट्र राज्यातील ६७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर.

नवी मुंबई - आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ६७ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवा, २५ पोलिसांना उल्लेखनीय सेवा तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.
१) जाहिरात.
२)जाहिरात.
३)जाहिरात.