भारतीय नौदलमध्ये भरती, पात्र उमेदवारींनी अर्ज करण्याची संधी. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ ऑगस्ट २०२१

भारतीय नौदलमध्ये भरती, पात्र उमेदवारींनी अर्ज करण्याची संधी.

India Navy Bharti - भारतीय नौदल.

▪️एकूण : 22 जागा

▫️पदाचे नाव & तपशील:

▪️पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 10
2) पेस्ट कंट्रोल वर्कर 12
Total 22

▫️शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना (ii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 28 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

▫️Fee: फी नाही.

▪️अर्ज कसा करावा: खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार अर्ज साध्या कागदावर (A4 आकार), एकतर सुबकपणे हाताने लिहिलेला किंवा दिलेल्या फॉर्मेटनुसार टाइप केलेला असावा. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF “” (name of post) (one post only) and CATEGORY “

▫️अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi – 682004

▪️अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2021

▫️अधिकृत वेबसाईट:
http://bit.ly/3s4xe2u

▪️जाहिरात & अर्ज : http://bit.ly/3xHxxTq