चिंचोली (लिं) येथील कै.नानाभाऊ जंजाळ शाळेत स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण संपन्न. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ ऑगस्ट २०२१

चिंचोली (लिं) येथील कै.नानाभाऊ जंजाळ शाळेत स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण संपन्न.

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील चिंचोली (लिं) येथील कै नानाभाऊ जंजाळ पाटील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज (रविवारी) ७५ वा स्वंतत्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले अक्षय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थापक अध्यक्ष कल्याण पाटील जंजाळ, साईनाथ वाढेकर, निवृत्ती सपकाळ, योगेश पवार, व्यवस्थापक अजित जंजाळ, मुख्याध्यापक निलेश बलसाने, गोकुळ जंजाळ, योगेश जंजाळ, अंबादास पवार, मंदार भुसारे, योगेश दिश्वरे, नागेश पवार, राहुल गोरे आदिंची उपस्थित होती.