कन्नड येथील तिघांचा उज्जैन देवदर्शनासाठी जातांना आपघाती मृत्यू, कसा झाला मृत्यू याबातमीत. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ ऑगस्ट २०२१

कन्नड येथील तिघांचा उज्जैन देवदर्शनासाठी जातांना आपघाती मृत्यू, कसा झाला मृत्यू याबातमीत.


मध्यप्रदेश - राज्यातील उज्जेन येथे देवदर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील तिघांचा सोनगिरी फाटा येथे अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की तिन्ही मित्र उज्जेन येथे देव दर्शनासाठी जात असतांना त्यांच्यावर काळाचा घात झाला. माहिती कन्नड शहरात कडतात शोकाकुल वातावरण तयार झाले आहे.