खुलताबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवामोर्चाची बैठक. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑगस्ट १७, २०२१

खुलताबादेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवामोर्चाची बैठक.


औरंगाबाद - खुलताबाद शहर येथे केंद्रीय अर्थमंत्री ना.भागवत कराड व भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष सुरजजी लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे संपन्न झाली. याप्रसंगी कार्यकमाला उपस्थित खुलताबाद तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, पंचायत समिति सभापती गणेश अधाणे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष सतीश दांडेकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष राहुल निकुंभ, जिल्हा उपाध्यक्ष संदीप निकम, नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष परसराम बारगळ, पाणी पुरवठा सभापती तथा नगरसेवक योगेश बारगळ, जिल्हा कार्यकरणी सदस्य तथा उपसरपंच विकास कापसे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश बारगळ, युवा मोर्चा शहरअध्यक्ष प्रवीण बारगळ, आदी भाजयुमो जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाजयुमो जिल्हा संघटन महामंत्री दिनेश जी शेळके यांचा सत्कार करतांना भाजयुमो जिल्हा सचिव शेख अझहरोदिन सलिमोदीन दिसत आहे.