मोहोळचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट १४, २०२१

मोहोळचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार.

सोलापुर - मोहोळचे तहसिलदार श्री. जीवन बनसोडे यांची बदली शासनाने केल्याने त्यांच्या जागेवर मोहोळ तहसिलदार पदी तहसीलदार श्री राजशेखर लिंबारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लिंबारे यांनी मोहोळ तहसिलदार म्हणून पदभार स्वीकारले आहेत. त्याप्रसंगी मोहोळचे तहसीलदार यांचा सत्कार जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैय्यासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, विलास जाधव यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.