मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांना व्हाट्सएपवर धमकी. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑगस्ट १४, २०२१

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांना व्हाट्सएपवर धमकी.

नवी मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक तसेच शिवसेना सचिव असलेले मिलींद नार्वेकरांना त्यांच्या व्हाट्सएपवर अज्ञात ईसमाकडुन  धमकी देण्यात आली आहे. मागण्या पुर्ण न झाल्यास त्यांच्या माघे ED NIA CBI पाठीमागे लावू अशी देखील धमकी देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नार्वेकरांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.