विवाहितेची छताला गळफास घेऊन आत्महत्या - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑगस्ट २७, २०२१

विवाहितेची छताला गळफास घेऊन आत्महत्या

शिरीष उगे भद्रावती/प्रतिनिधी
        : तालुक्यातील कुनाडा येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे
स्मिता गणेश ढवस वय 26 वर्ष राहणार कुनाडा असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे तिने आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी चार दरम्यान उघडकीस आली प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील सुरु तपास आहे.