सावरगांव येथे ग्रामसंरक्षण दल स्थापन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० ऑगस्ट २०२१

सावरगांव येथे ग्रामसंरक्षण दल स्थापन.


औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील सावरगांव येथे पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिशकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसंरक्षण दल स्थापन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अनिस शहा, पोलीस पाटील दशरथ सोनवणे, सचिव अरुण गायकवाड, उपसरपंच तथा सदस्य मुस्तकीम कुरैशी,सचिन गायकवाड, वैभव निकम, राजु जंगले, रोहीत माळी हे सदस्य छायाचित्र काढतांना उपस्थित होते. गावांत चोरी व इतर प्रकरण घडु नये याकरिता ग्रामसरंक्षण दल रात्रीची गस्त घालणार आहे.