झिंगुजी महाराज देवस्थानचे सक्रिय सदस्य नंदू नागपुरे यांचे निधन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २९, २०२१

झिंगुजी महाराज देवस्थानचे सक्रिय सदस्य नंदू नागपुरे यांचे निधनभद्रावती/प्रतिनिधी
झिंगुजी वार्ड येथील भोई समाजातील सामाजिक कार्यकर्ते तथा झिंगुजी महाराज देवस्थानचे सक्रिय सदस्य नंदकिशोर ऊर्फ नंदू रामदास नागपुरे यांचे दि.29 ऑगस्टला दुपारी 3:45 वाजता हृदय विकाराने स्वतःचे राहते घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते 40 वर्षाचे होते.त्यांचेवर दि.30 ऑगस्टला सकाळी साडे 11 वाजता मल्हारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांचे पश्चात आई, वडील, 2 भाऊ, 1 बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.