व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रकाशलाल जैस्वाल यांची निवड झाल्याबद्दल सत्कार. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑगस्ट २०२१

व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रकाशलाल जैस्वाल यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील चिंचोली (लिं) येथील व्यापारी प्रकाशलाल जैस्वाल यांची व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बरकतपुर ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी सरपंच, सोनाजी राऊत, अध्यक्ष अशोक जंगले, शिवसेना उप विभाग प्रमुख विजय घुले, श्रीरंग मानके, संतोष पारखे,ज्ञानेश्वर वाडेकर, संजय घुले, ज्ञानेश्वर पाटील, नारायन मानके,ज्ञानेश्वर घुले, विलास वाघ, रावसाहेब घुले, रवि वाकेकर, आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.