कन्नड शहरातील मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक डॉ. मनोज राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट १५, २०२१

कन्नड शहरातील मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक डॉ. मनोज राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण.

औरंगाबाद - कन्नड शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यवर्ती शाखेच्या प्रांगणात आज (रविवारी) ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सुरेश डोळस, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात.