पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले, घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१२ ऑगस्ट २०२१

पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले, घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल.औरंगाबाद
- शहरात पाठलाग करून नवऱ्याच्या सोबतच्या मैत्रिणीला धु धु धुतले या घटनेचा व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे  पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत ठेवत.पाठलाग केला पती आणि पतीची मैत्रीण गाडीतून औरंगाबादेतील वरद गणेश मंदिर चौकालगतंच्या एका हॉटेल मध्ये जाण्यासाठी थांबातत तोच पत्नीने रस्त्यावरून धावत जात पतीच्या प्रेयसीला धु धु धुतले आहे. पत्नी आल्याचे पाहून काहीक्षण पतीराजाला धक्काच बसला. पतीच्या मैत्रिणीला मारहाण करतानाचा औरंगाबादेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चंगलाच व्हायरल होत आहे.