🧄मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात? - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑगस्ट २९, २०२१

🧄मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात?

 मध आणि लसूण  Garlic and honey एकत्रित करून खाणे, हे फार जुनं औषध आहे. जे मोठे आजार होऊ नये म्हणून खाल्ले जाते. यामुळे आपले शरीर स्वच्छ राहते.


Benefits of Garlic and Honey


लसूण शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी करते, ज्यामुळे शरीराची क्रियाशीलता वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. लसूण मधासह घेतल्यास त्याचा फायदा अधिक होतो. म्हणून ज्यांची शारीरिक क्षमता कमी आहे, त्यांनी लसूण आणि मधाचं सेवन करावं. Garlic and honey 

हे मिश्रण अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारापासून आपले बचाव करते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच हे मिश्रण खाल्ल्याने आपल्या शरीरात प्रतिजैविक म्हणून काम करते.

फायदे :- Garlic and honey

 • मध आणि लसूण Garlic and honey एकत्रित करून खाल्ल्याने ताकद वाढते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. शरीराचे हवामानापासून संरक्षण होते. कोणतेही रोग होत नाहीत.
 • हे मिश्रण खाल्ल्याने हृदयाकडे जाणा-या रक्तवाहिन्यांमधिल साठलेली चरबी काढून टाकते. ज्यामुळे रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचतो.त्यामुळे हृदयाचे रक्षण होते.
 • हे मिश्रण खाल्ल्याने घश्यातील संक्रमण दूर होते. कारण त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे घसा खवखवणे आणि दाह कमी होते.
 • हे मिश्रण खाल्ल्याने सर्दी आणि सायनसची वेदना कमी होते. तसेच शरीराची उष्णता वाढवते. आणि रोगांपासून दूर ठेवते.
 1. याचे सेवन हृदयासाठी खुप लाभदायक असते.
 2. अनेक प्रकारचे आजार दूर राहतात.
 3. यातील फॉस्फोरसमुळे दात मजबूत होतात.
 4. पचनशक्ती नीट काम करते.
 5. ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होते.
 6. लठ्ठपणापासून सुटका होते. वजन वेगाने कमी होते.
 7. हिवाळ्यात शरीरात गरमीचा संचार होतो.
 8. डायरीयामध्ये हे मिश्रण खुप उपयोगी ठरते.
 9. पोटासंबंधी कोणताही संसर्ग होत नाही.
 10. कोलेस्टेरॉल लेवल कमी करते.
 11. इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. त्यामुळे आपण आजारी पडत नाहीत.
 12. मासिक पाळीच्या समस्या नष्ट करण्यास मदत होते.
 13. लैंगिक शमता वाढते.

अश्या रीतीने आपण मध आणि लसूण एकत्रित करून खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर ठरते. 


लसणाचे उपयोग :
१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .
२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .
३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.
४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .
५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .
६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे. हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .
७. भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .
८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .
९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .
१०. लसूण घालून उकळलेले दूध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .
११. लसूण मनाची मरगळ घालवतो .
१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दूध दिले असता हाड लवकर सांधले जाते .
१३ . लसणामध्ये नैसर्गिकरीत्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणाऱ्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .
१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो.

Garlic and honey have many proven health benefits. You can enjoy their beneficial properties by using them alone or together. They can be taken as medicinal supplements, or added to recipes in their natural form.


संबंधित शोध