आरोग्य विभागात 3466 जागांसाठी भरती | Arogyabharti2021 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१७ ऑगस्ट २०२१

आरोग्य विभागात 3466 जागांसाठी भरती | Arogyabharti2021

 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 3466 जागांसाठी मेगा भरती  

  • शैक्षणिक पात्रता -  10वी उत्तीर्ण / ITI 
  • वयाची अट - 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 
  • अर्जाची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2021 
  • अर्जासाठी फी -  खुला प्रवर्ग: ₹600/-  [मागासवर्गीय/EWS: ₹400/-]
  • सविस्तर जाहिरात pdf -

  • https://drive.google.com/file/d/1sxay_TN83hrW4NmE6ARNJNykK31lJmWb/view

ऑनलाईन अर्ज - www.arogyabharti2021.in/