राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट जारी - स्टार पोलीस टाइम्स. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ ऑगस्ट २०२१

राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट जारी - स्टार पोलीस टाइम्स.

 मुंबई -  राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार - राज्यात पुढील चोवीस तासात नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, चंद्रपूर, आणि वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे