12 वीचा निकाल जाहीर, चेक करा आपला निकाल ! – Maharashtra HSC Result 2021 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०३ ऑगस्ट २०२१

12 वीचा निकाल जाहीर, चेक करा आपला निकाल ! – Maharashtra HSC Result 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीरनिकाल लिंक 1.  https://hscresult.11thadmission.org.in

निकाल लिंक2. https://msbshse.co.in

निकाल लिंक3. hscresult.mkcl.org

निकाल लिंक4. mahresult.nic.in

 
 
HSC RESULT

Maharashtra Knowledge Corporation Ltd


HSC Seat No. :     Mother Name 
       Enter XXX if mother's name not mentioned in form