YouTube वर १४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाणिज्य शाखेतील करिअर वेबिनार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ जुलै २०२१

YouTube वर १४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाणिज्य शाखेतील करिअर वेबिनार

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.

YouTube वर येत्या बुधवार दि १४ जुलै २०२१ रोजी वाणिज्य शाखेतील करिअर याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

विषय ४:. वाणिज्य शाखेतील करिअर

तारीख आणि वेळ:

दि १४ जुलै २०२१,

सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत

युट्युब लिंक

https://youtu.be/Yjt72uUym4U
सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

(दिनकर टेमकर)

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे