रात्रीच्या अंधारात घरासमोर वाघाचा हल्ला; महिला ठार Tiger attack; Woman killed - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ जुलै २०२१

रात्रीच्या अंधारात घरासमोर वाघाचा हल्ला; महिला ठार Tiger attack; Woman killed
आत्ताची खूप मोठी दुखद घटना रात्री 10 वाजता व्याहाड बुज या ठिकाणी गावामध्ये शिरकाव करून दबा धरून बसलेला वाघाच्या हल्ल्यात गंगुबाई रामदास गेडाम वय (52)या बाईचा मृत्यू झाला.
हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात आहे. मुल- गडचिरोली मार्गावरील व्याहाङ गावाजवळ जंगलातून वन्यजीव गावात येत आहेत .