स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या ६१०० जागांची भरती : असा करा अर्ज state bank of India - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ जुलै २०२१

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या ६१०० जागांची भरती : असा करा अर्ज state bank of India


💁‍♂️ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या ६१०० जागांची भरती

पदाचे नाव - पदवीधर अप्रेन्टिस, ६१०० पदे

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून पदवी

वयाची अट - ३१ ऑक्टोबर २०२० रोजी २० वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

🌎 नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

💰 अर्जाची फीज - ३००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* - २६ जुलै २०२१

📃 सविस्तर जाहिरात pdf

🖥️ *ऑनलाईन अर्ज- ibpsonline.ibps.in/sbiappajun21