वायुसेना विद्यालय नागपूर येथे PGT पदाच्या एकूण 02 रिक्त जागा | अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, जुलै २०, २०२१

वायुसेना विद्यालय नागपूर येथे PGT पदाच्या एकूण 02 रिक्त जागा | अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै |

वायुसेना विद्यालय नागपूर येथे PGT पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.

*इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर

पदाचे नाव – PGT
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – Masters Degree (Refer PDF)
वयोमर्यादा – 21 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3BhOlDL
✅ अधिकृत वेबसाईट
www.airforceschoolvsnnagpur.org