हिंगणघाटच्या आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१९ जुलै २०२१

हिंगणघाटच्या आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश सुरू


शासकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट येथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दि.16 जुलै 2021 पासून सुरू झाली आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे,व इतर माहिती साठी
admission.dvet.gov.in
या वेब साईट (संकेत स्थळं) वर भेट देणे.
१) Welder(संधाता) -४०
२) COPA-२४
३)Dress macking--२०
४)Basic Cosmotology -२०
एकूण---१०४ जागा
या वर्षी वरील प्रमाणे व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहेत.


सदर व्यवसायात प्रवेश घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना नामांकित कंपन्या मध्ये apprentice तसेच नोकरीची संधी उपलब्ध होते.
तरी सध्याच्या कोरोना महामारी च्या संकटात वाढत्या बेरोजगरीला अनुसरून आय.टी. आय.प्रशिक्षण हे नोकरी / व्यवसायची हमी देत आहे. तरी, या शिक्षणाच्या संधीचा लाभ युवक/युवतींनी घ्यावा.
पात्रता -:10 वि.पास.नापास


*सदर मॅसेज प्राप्त झालेल्या सर्वांनी सामाजिक व राष्ट्रीय कार्य समजून सर्व 'whatsapp' ग्रुप /फेसबुक ला फॉरवर्ड करण्याचे करावे ही विनंती.*
राकेशकुमार कोडापे साहेब
प्राचार्य,
आय.टी .आय .
हिंगणघाट,जिल्हा वर्धा