मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांपैकी एकाने केला हवेत बेछूट गोळीबार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

२२ जुलै २०२१

मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांपैकी एकाने केला हवेत बेछूट गोळीबार

Nagpur : सदरमधील गोवा कॉलनी परिसरात मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांपैकी एकाने हवेत बेछूट गोळीबार केला. ही थरारक घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान घडली. 

दोन गटातील वादानंतर गुंडांच्या टोळक्याकडून गोळीबार, 


दोन ते तीन गोळया झाडल्या; सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना


सविस्तर माहिती थोड्याच वेळात 


Nagpur: One of the six persons on a motorcycle opened fire in the air in Goa Colony area of ​​Sadar. The shocking incident took place around 9.30 pm on Thursday.